

नेचरडीप समझून घ्या

शेतकऱ्यां चे अनुभव









मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे . मायकोरायझा पिकाच्या मुळांवर व मुळांमध्ये वाढते . ती झाडांच्या विस्तारीत पांढ-या मुळांसारखे काम करते . त्यामुळे द्राक्ष व फळपिकांस अधिक क्षेत्रातून पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात . स्फुरद , पालाश , नत्र , कॅल्शियम , सोडियम , जस्त व तांबे यांसारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतात . फळझाडे व भाजीपाला पिकांना मायकोरायझा उपयुक्त आहे . मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनात २२ ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.
यासाठी सुमिटोमो केमिकल इंडिया लिमिटेड कंपनीचे अमेरीकन मायकोरायझा नेचर डीप200 ग्रॅम प्रति एकर साठी याप्रमाणे ड्रिपने किवा आळवनी योग्य प्रकारे द्यावे.